ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याचा संबंध गुरु बृहस्पती पासून होतो.

आणि त्याचबरोबर सोने किंवा सुवर्ण हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.

सोनं चोरी होणं, हरवणं किंवा रस्त्यावर सापडणं अशुभ मानले जाते.

गुरु ग्रहाची नाराजी आणि आर्थिक नुकसानीचे संकेत आहे.

जर सोनं रस्त्यात सापडलं तर त्याने ते घरी आणू नये.

जर रस्‍त्‍यावर सोनं सापडलं, तर ते विकून कुणालातरी गरजू माणसांना मदत करा.

आणि त्याचबरोबर सोनं हरवणं किंवा कुठेतरी पडणं, हे सुद्धा अशुभ असते.

सोनं गमावणं आर्थिक अस्थिरता, आर्थिक अडचणी यांचं कारण बनू शकतं.