सोनं (Gold) म्हटल्यानंतर प्रत्येक महिलांचा, मुलींचा जिव्हाळ्याचा विषय असतो.



अशा काही राशी आहेत ज्यांनी सोनं परिधान करणं शुभ मानले जाते.



सिंह राशीच्या लोकांसाठी सोनं फार शुभकारक आहे,यांना धनाची कधीच कमतरता भासत नाही.



तूळ राशीच्या लोकांना सोनं परिधान करणं फार शुभ मानलं जातं, या लोकांना आर्थिक चणचणीचा कमी सामना करावा लागतो.



कन्या राशीची लोक सोनं परिधान करत असतील तर या राशींच्या जीवनात सुख-शांती आणि समृद्धी येते.



मकर राशींच्या लोकांनी सोनं परिधान केल्याने त्यांच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होते.



मीन राशीचे लोक सोन्याचे दागिने परिधान करत असतील तर त्यांच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात.



मात्र ज्योतिष शास्त्रानुसार, काही राशींनी सोनं परिधान करणं अशुभ मानलं जातं.



वृषभ, वृश्चिक, मिथुन आणि कुंभ राशींच्या लोकांनी सोनं परिधान करु नये.



(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)