घराच्या दक्षिण दिशेला ठेवलेल्या छोट्या गोष्टीमुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
वास्तूशास्त्रानुसार, ही वस्तू सतत दक्षिण दिशेला ठेवल्यास ती अशुभ ठरू शकते.
वास्तुशास्त्रानुसार, चुकूनही घराच्या दक्षिण दिशेला जळता दिवा ठेवू नये.
ह्या दिशेला अनेकदा दिवा लावत राहिल्यास समस्या निर्माण होऊ शकतात.
हिंदू धर्माशी संबंधित मान्यतांमध्ये घराच्या दक्षिण दिशेला मृत्यूचा देवता यमराजाची दिशा म्हटले जाते.
दक्षिण दिशेचा स्वामी यम असल्याने ते अशुभ ठरते.
घराच्या या दिशेला कधीही दिवा लावू नये, अन्यथा वाईट परिणाम होऊ शकतात
अशी चूक घरात झाली तर आर्थिक संकट येऊ लागते. घरात सुख-शांती नाहीशी होते
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही घरामध्ये दिवा लावत असाल तर तो नेहमी उत्तर दिशेला ठेवावा.
उत्तर दिशेला दिवा लावणे शुभ असते. भगवान कुबेरांच्या कृपेने कधीही आर्थिक संकट येत नाही.