महिलांना विविध प्रकारचे डिझायनर पर्स बाळगण्याचा शौक असतो.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

पण पाकीट केवळ पैसे ठेवण्याची जागा नाही, तर सुख-समृद्धीचे प्रतीक देखील असते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

पाकिटात ठेवलेल्या लहान-सहान गोष्टीसुद्धा प्रगती, आर्थिक स्थिती आणि नशिबावर परिणाम करतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

म्हणून स्त्रियांनी काही गोष्टी पर्समधून काढून टाकाव्यात, जेणेकरून धनाचे (पैशाचे)प्रवाह टिकून राहील.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

महिलांनी त्यांचा पर्स नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावा.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

यामुळे नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

पाकिटात औषधे चुकूनही ठेवू नयेत, त्यामुळे प्रगती खुंटते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

अनेकदा पाकिटात जुने बिल, पावत्या किंवा अनावश्यक कागद राहतात, ते साठवू नका.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

महिलांनी पर्समध्ये फाटलेले आणि जुने नोट ठेवू नये, यामुळे आर्थिक नुकसान होते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

जुन्या गंजलेल्या चाव्या, नाणी किंवा लेडीज पिन धनप्रवाहाला अडथळा आणू शकतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive