आज 17 जून या सर्व 12 राशींसाठी खास असणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मेष रास (Aries)

करिअर : स्पर्धात्मक वातावरण

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, काटकसर आवश्यक.

प्रेम व नातेसंबंध : मतभेद संभवतात

आरोग्य : रक्तदाबाचा त्रास

शुभ उपाय : मंगळासाठी मसूर डाळ व तांब्याचे दान करा.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

करिअर : यशप्राप्तीस विलंब

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

प्रेम व नातेसंबंध : संयम ठेवा

आरोग्य : थोडे तापासारखे लक्षण

शुभ उपाय : हनुमान चालीसा पठण करा व लाडू अर्पण करा.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

करिअर : नवीन जबाबदारी

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

प्रेम व नातेसंबंध : जवळीक वाढेल

आरोग्य : पचन समस्या सुधारेल.

शुभ उपाय : श्री गणेशाला दुर्वा अर्पण करा व “ॐ गं गणपतये नमः” जपा.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

करिअर : कामात स्थैर्य

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा.

प्रेम व नातेसंबंध : भावना समजून घ्या.

आरोग्य : थकवा जाणवेल

शुभ उपाय : श्री हनुमानजीला सिंदूर अर्पण करा.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

करिअर : पुढे जाण्याची संधी.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थैर्य लाभेल.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमात ऊर्जा

आरोग्य : पाठीशी वेदना

शुभ उपाय : मंगळवारी उपवास करून लाल वस्त्र दान करा.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

करिअर : महत्त्वाची संधी

आर्थिक स्थिती : गुंतवणुकीतून लाभ होईल.

प्रेम व नातेसंबंध : नवे नाते निर्माण होईल.

आरोग्य : झोपेचा अभाव जाणवेल.

शुभ उपाय : गणपतीला मोदक अर्पण करा.

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

करिअर : बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात लाभ

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : नवे संबंध जुळू शकतात.

आरोग्य : थोडा थकवा.

शुभ उपाय : पिवळा गुलाब बृहस्पतीला अर्पण करा.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

करिअर : परदेशी जाण्याची संधी निर्माण होईल.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो, सावध राहा.

प्रेम व नातेसंबंध : आपुलकी वाटेल.

आरोग्य : गुडघ्यांचे दुखणे जाणवेल.

शुभ उपाय : केशरयुक्त पाणी अर्पण करा.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

करिअर : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती

आर्थिक स्थिती : उत्पन्न वाढण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल.

आरोग्य : अपचन किंवा अ‍ॅसिडिटी

शुभ उपाय : बृहस्पती यंत्राची पूजा करा.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

करिअर : आर्थिक गोंधळ सुटेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक स्थिती सुधारेल.

प्रेम व नातेसंबंध : घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या.

आरोग्य : डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

शुभ उपाय : गुरुवारचा व्रत ठेवा, पिवळा कपडा वापरा.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

करिअर : योजना पूर्णत्वाला जातील.

आर्थिक स्थिती : तुमच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करा.

प्रेम व नातेसंबंध : मनातील भावना बोलून दाखवा.

आरोग्य : थोडा थकवा जाणवेल.

शुभ उपाय : चण्याच्या डाळीचे दान करा.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

करिअर : नवीन विचारांची अंमलबजावणी

आर्थिक स्थिती : तुमचं काम इतरांनाही प्रेरणा देईल.

प्रेम व नातेसंबंध : दुरावलेली मने जवळ येतील.

आरोग्य : थोडी सुस्ती जाणवेल.

शुभ उपाय : ॐ बृं बृहस्पत्यै नमः जप 11 वेळा करा.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA