वास्तुशास्त्रानुसार, श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे हे पूजास्थानाजवळ किंवा घरात सुरक्षित ठेवा.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा. मनी प्लांट लावल्याने घरामध्ये संपत्ती आणि सौभाग्य वाढते.
वास्तुशास्त्रानुसार, भगवद्गीता घरात ठेवणं खूप शुभ मानलं जातं. त्याच्या मदतीने घरात सकारात्मकता येते.
चांदीच्या नाण्याला गंध लावा आणि तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा यामुळे संपत्तीमध्ये समृद्धी येते.
शास्त्रामध्ये हळदीला भगवान विष्णूशी संबंधित मानले जाते. अशा वेळी तिजोरीत हळकुंड ठेवा, यामुळे लक्ष्मीची कृपा राहील.