हिंदू धर्म ग्रंथांत प्राण्यांना खूप महत्त्व आहे. आज आपण मुंगूस या प्राण्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Image Source: pexels

रस्त्याने जात असताना मुंगूस दिसणं शुभ की अशुभ असा प्रश्न अनेकांना पडतो.

Image Source: pexels

मुंगूस दिसणं हे अत्यंत शुभ असतं.

Image Source: pexels

धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस हे धनाची देवता कुबेर यांचे वाहन मानले जाते.

Image Source: pexels

ज्योतिष शास्त्रानुसार मुंगूसाला सूर्याचं प्रतीक म्हणून ओळखतात.

Image Source: pexels

मुंगूस दिसणं म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णूचं दर्शन होण्यासारखं आहे.

मुंगूसाचा संबंध आर्थिक आणि भौतिक परिस्थितीशी जोडण्यात येतो.

Image Source: pexels

आजूबाजूच्या परिसरात जर मुंगूस दिसत असेल तर पुढच्या काही दिवसांत तुम्हाला पैशांशी संबंधित एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.

Image Source: pexels

तसेच, तुम्ही रस्त्याने जात असताना मुंगूसाने तुमचा रस्ता ओलांडला तर तुमची सर्व कामे सुरळीत होतील असा सूचक इशाराही यामागे आहे.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels