शनिवारच्या दिवशी शनिदेवाला मोहरीचं तेल अर्पण करतात.

शनिवारी लोक मोहरीच्या तेलात आपला चेहरा पाहून दानही करतात.

याला छाया दान म्हणतात. अशी मान्यता आहे की, यामुळे शनि दोषाचा प्रभाव कमी होतो.

शनिवारी शनी देव आणि पिंपळाच्या वृक्षातही मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो.

पण शनिवारी स्वयंपाकघरातील कामांमध्ये मोहरीचं तेल वापरावं का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. तुम्ही शनिवारी मोहरीचं तेल वापरु शकतो.

पण शनिवारी मोहरीचे तेल खरेदी करणं टाळा.

तसेच, वापरलेले तेल कोणालाही दान करु नका.