ज्योतिषशास्त्रात शनीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. शनीने एका राशीत प्रवेश केल्यानंतर तब्बल अडीच वर्ष तो त्याच राशीत असतो.

शनीच्या राशीपरिवर्तनाचा सर्व राशींवर परिणाम होतो आणि तो दिर्घकाळ टिकाणारा असतो.

शनी आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत आहे. त्यामुळे कोणत्या राशींवर शनीची कृपा आहे आणि कोणत्या राशींवर शनीची साडेसाती असणार ते जाणून घेऊयात.

शनीची ज्या राशींवर कृपा असते त्या राशींची सगळी कामं पूर्ण होतात. तर, ज्या राशींवर शनी क्रोधित होतात त्यांना मात्र अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

वृषभ रास

या राशीच्या लोकांनी ठरवलेली प्रत्येक कामं पूर्ण होतील.तसेच अचानक धन-लाभ होण्याचे संकेत आहेत.

धनु रास

शनीच्या उदयामुळे धनु राशीचं नशीब पालटणार आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेली तुमची आर्थिक चणचण शनीच्या प्रभावामुळे कमी होईल.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये अनेक मोठ्या संधी मिळतील. तसेच, तुमच्या उत्पन्नात देखील वाढ होईल.

2025 पर्यंत 'या' राशींवर असणार शनीची साडेसाती...

मिथुन रास

शनीच्या वक्री चालीचा मिथुन राशीवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

कर्क रास

आरोग्याच्या जुन्या समस्या पुन्हा उद्भवतील त्यामुळे तुमची सतत चिडचिड होईल.

वृश्चिक रास

शनीच्या उलट्या चालीने वृश्चिक राशीचा तणाव वाढणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीवर याचा नकारात्मक परिणाम होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)