ज्योतिषशास्त्रात शनीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. शनीने एका राशीत प्रवेश केल्यानंतर तब्बल अडीच वर्ष तो त्याच राशीत असतो.