ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला (Numerology) विशेष महत्त्व आहे.

Image Source: pexels

मूलांक 1 असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व पूर्णपणे वेगळे असते.

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल.

Image Source: canva

त्यांचा मूलांक हा 1 असतो.

त्यांचा मूलांक हा 1 असतो.

Image Source: canva

मूलांक 1 चा स्वामी सूर्य आहे.

मूलांक 1 चा स्वामी सूर्य आहे.

Image Source: pexels

या लोकांना प्रत्येक गोष्टीत नंबर वन होण्याची तीव्र इच्छा असते.

या लोकांना प्रत्येक गोष्टीत नंबर वन होण्याची तीव्र इच्छा असते.

Image Source: canva

मूलांक 1 असलेले लोक फार प्रामाणिक असतात.

काही प्रमाणात हे लोक हट्टी आणि अहंकारी देखील असतात.

काही प्रमाणात हे लोक हट्टी आणि अहंकारी देखील असतात.

Image Source: pexels

मूलांक 1 असलेले लोकांनची आर्थिक परिस्थिती चांगली राहते.

मूलांक 1 असलेले लोकांनची आर्थिक परिस्थिती चांगली राहते.

Image Source: canva

मूलांक 1 च्या लोकांचं मूलांक 2, 3, 9 असलेल्या लोकांशी चांगलं जुळतं.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.