शनीला फक्त काळ्या वस्तूच अर्पण केल्या जातात हे सामान्यतः लोकांना माहीत असतं पण तसं नाहीय.

Image Source: pixabay

शनीच्या पूजेमध्ये अनेक साहित्याचा वापर केला जातो.शनीला कर्मफळदाता असं म्हणतात.

कर्माचा देवता असलेल्या शनीला उपासना शास्त्रात महत्त्वाचं स्थान आहे.

Image Source: twitter x

असे म्हंटले जाते की, शनीचा ज्या लोकांना आशीर्वाद मिळतो त्यांच्या जीवनातील सर्व संकटं दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी येते.

असे म्हंटले जाते की, शनीचा ज्या लोकांना आशीर्वाद मिळतो त्यांच्या जीवनातील सर्व संकटं दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी येते.

Image Source: pixabay

जर तुम्हाला शनी दोष टाळायचा असेल तर येत्या 6 जूनला म्हणजेच शनी जयंतीच्या दिवशी विधीनुसार शनीची पूजा करा.

या पूजेच्या साहित्यात नेमक्या कोणत्या वस्तू असाव्यात ते जाणून घेऊयात.

मोहरीचे तेल, काळे किंवा निळे कपडे, निळी फुले,तिळाचे तेल, काळे तीळ, गुग्गल, दिवा.

शमीची पाने, अपराजिता फुले, मिठाई, तेलात बनवलेल्या पुरी, शनी यंत्र, लवंग, काळी उडीद,नारळ, कुमारिका, गंगेचे पाणी.

सूर्यास्तानंतर शनीची पूजा केली जाते. सूर्योदयाच्या वेळी शनी देव पूजा स्वीकारत नाहीत.

कारण शनी हा सूर्याचा पुत्र नक्कीच आहे पण दोघेही एकमेकांचे विरोधक आहेत. त्यामुळे ही वेळ नक्की पाळावी.

शास्त्रानुसार पश्चिम दिशेचा स्वामी शनी मानला जातो आणि तो याच दिशेला वास करतो.