शनी 29 जून रोजी रात्री 11.40 वाजता वक्री अवस्थेत जाणार आहेत आणि जवळपास 5 महिन्यापर्यंत उलटी चाल चालणार आहेत.

त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी ते मार्गी होणार आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार, शनी ज्या राशीत वक्री होतो त्या राशीसाठी तो काळ कठीण असतो.

शनीच्या वक्री होण्याने कोणत्या राशींवर याचा परिणाम होतो ते जाणून घेऊयात.

Image Source: pexels

शनी सध्या आपली मूळ राशी म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे.

मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर सध्या शनीची साडेसाती सुरु आहे.

यामधले पहिले चरण फार त्रास देणारे असते, तर, दुसरे चरण फार कष्टकारी असते.

तिसरे चरण सावधानतेचे असते. शनीच्या साडेसातीचा कालावधी हा तीन चरणांचा असतो.

या दरम्यान तुम्हाला आर्थिक, मानसिकसह अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

सध्या कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीची ढैय्या सुरु आहे.