प्रेम कोणावर ठरवून केले जात नाही, प्रेमाची भावना आपोआप निर्माण होते.
प्रेम ही एक अशी भावना आहे जी प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येते.
प्रेमात एखादा व्यक्ती आपले भान हरपून जातो.
तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर प्रेम झालंय हे कसं ओलखायचं जाणून घेऊया.
एखाद्या व्यक्तीच्या तुम्ही प्रेमात पडले असाल तर तुमच्या वागण्या बोलण्यात फरक दिसून येतो.
जर तुम्ही पूर्ण दिवस एका व्यक्तीबद्दल विचार करत असाल तर तुम्हाला प्रेम झाले असावे.
प्रेमात एखादी व्यक्ती अचानकपणे प्रेमाची जुनी गाणी गुणगूणत असतो. हे प्रेमात पडण्याचे लक्षण असावे.
सतत त्या व्यक्तीच्या सहवास तुम्हाला हवा असेल तुम्ही त्या व्यक्तीच्या आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला प्रेम झाले असावे.
तुम्ही तुमच्या महत्वाच्या कामातून वेळ काढून तुमच्या खास व्यक्तीसाठी वेळ देत असाल तर तुम्हाला प्रेम झाले असे समजा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)