बाथरूममध्ये आरसा पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून ठेवल्याने नकारात्मकता दूर होते आणि आरोग्य सुधारते.
आरसा कधीही पश्चिम किंवा दक्षिणेकडे तोंड करून भिंतीवर लावू नये. तो पाहणाऱ्या व्यक्तीवर त्याचा वाईट परिणाम होतो. घरात नेहमी कलह राहील.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)