अंकशास्त्रानुसार महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

मूलांक 9 असणाऱ्या लोकांना चेष्टामस्करी करायला फार आवडते.

Image Source: META AI

मात्र, मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्या कारणाने या जन्मतारखेच्या लोकांना पटकन राग येतो.

Image Source: WIKIPEDIA

ज्योतिष शास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांना क्रिडा, पोलीस किंवा आर्मीत सेवा करण्याची आवड असते.

Image Source: META AI

आपल्या करिअरमध्ये सुरुवातीला यांना फार मेहनत घ्यावी लागते.

Image Source: META AI

लव्ह लाईफ कशी असते?

या जन्मतारखेच्या लोकांची लव्ह लाईफ फारशी चांगली नसते ज्यामुळे यांची सतत चिडचिड होते.

Image Source: META AI

यांच्या या स्वभावामुळे अनेकदा नातीही दुरावतात.

Image Source: META AI

पैशांची कमतरता नसते.

या जन्मतारखेच्या लोकांची तिजोरी नेहमीच पैशांनी भरलेली असते. करिअरमध्ये देखील यांची चांगली प्रगती होते.

Image Source: META AI

फार आत्मनिर्भर असतात.

मूलांक 9 असणारे लोक आत्मनिर्भर असतात. ते स्वत:चे निर्णय स्वत: घेतात.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA