मेष रास (Aries)

जे व्यावसायिक चांदीचा व्यापार करतायत त्यांचा व्यवसाय आज चांगला चालेल.

वृषभ रास (Taurus)

आज तुम्हाला शासनाच्या एका प्रोजेक्टच्या संदर्भात विचारणा केली जाऊ शकते. तुम्ही सर्व काम नीट समजून करा.

मिथुन रास (Gemini)

आज तुम्ही सर्व कामे जबाबदारीने पार पाडाल. त्यामुळे बॉसही तुमच्यावर खुश असतील.

कर्क रास (Cancer)

कोणत्याही परिस्थितीत लगेच पॅनिक होऊ नका. डोकेदुखीचा थोडासा त्रास होऊ शकतो.

सिंह रास (Leo)

तुमच्या चांगल्या स्वभावामुळे आजूबाजूचे लोक, मित्रपरिवारामध्ये तुमचं फार कौतुक होईल.

कन्या रास (Virgo)

कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. अनेक सकारात्मक बदल दिसतील.

तूळ रास (Libra)

आज जे हार्ट पेशंट आहेत त्यांनी सावध राहणं गरजेचं आहे. तळलेले पदार्थ खाणे टाळा.

वृश्चिक रास (Scorpio)

तुमचा घरातील सदस्यांशी संवाद वाढवा. नात्यात अंतर येऊ देऊ नका.

धनु रास (Sagittarius)

जे युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांना जास्त मेहनत घेण्याची गरज आहे.

मकर रास (Capricorn)

अति विचारामुळे डोकेदुखी निर्माण होऊ शकते. स्वतःला जेवढे खंबीर बनवाल तेवढे जास्त चांगले.

कुंभ (Aquarius)

नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशाशी संबंध येऊ शकतो. प्रकृती स्वास्थ्य चांगले लाभेल.

मीन (Pisces)

आजचा दिवस चांगला आहे. महिलांना जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल