अंकशास्त्रानुसार 2 मूलांकाचे लोक मनाने श्रीमंत असतात.
हे लोक बौद्धिक कार्यात अधिक यशस्वी ठरतात.
वैदिक ज्योतिषशास्त्रात ज्याप्रमाणे नऊ ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचं भविष्य कळतं.
त्याचप्रमाणे, अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्वभावाबद्दल देखील जाणून घेऊ शकता.
अंकशास्त्रानुसार 2 मूलांकाचे लोक मनाने श्रीमंत असतात.
या मुलांकाच्या लोकांचा स्वभाव अतिशय गोड असतो. हे लोक कोणाबरोबर ही जुळवून घेतात.
मूलांक क्रमांक 2 असलेले लोकांना संपत्तीचं जतन करायला आवडतं.
ते केवळ नोकरीतच नाही तर व्यवसायातही खूप नाव कमावतात.
2, 11, 20, 29 मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी हे दिवस फार शुभ आहेत.
जर तुम्हाला भविष्यात मोठं पाऊल उचलायचं असेल तर या तारखा तुमच्यासाठी विशेषतः चांगल्या मानल्या जातात.