या मुलांकच्या लोकांचा स्वभाव शांत असतो. या लोकांना फार कोणाशी बोलायला आवडत नाही.
या मुलांकच्या लोकांना कोणासमोर झुकायला आवडत नाही. नेहमी ताट मानेने जगतात.
3 या मुलांकचे लोक खूप क्रिएटिव माइंडचे असतात. त्यांना प्रत्येक वेळी काही तरी नवीन अनुभवायच असतं.
4 या मुलांकचे लोक सर्व गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन आपले योगदान देत असतात.
मुलांक 5 असलेले लोक साहसी वृत्तीचे असतात. पण ते कोणत्याही कारणांमुळे डिप्रेशनमध्ये (नैराश्य) जातात.
या मुलांकच्या लोकांचा स्वभाव खूप खाजगी असतो. त्यांना त्यांच्या खाजगी गोष्टी कोणालाही सांगायला आवडत नाही.
या मुलांकचे लोक खूप धार्मिक असतात. जे अभ्यासात खूप पुढे असतात.
या मुलांकचे लोक नेहमी काही तरी वेगळ करण्याचा प्रयत्न करतात.
9 या मुलांकचे लोक खूप काळजीवाहू असतात. त्यांना सर्वात जास्त आपल्या कुटुंबासोबत केल घालवायला आवडत असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)