अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.

Image Source: unsplash

मूलांक 5 ची लोकं स्वभावाने अत्यंत बालिश असतात.

Image Source: unsplash

त्यांचा खोडसाळपणा हा नेहमी सुरुच असतो.

Image Source: unsplash

मूलांक 5 ची लोकं कधीच कसलं टेन्शन घेत नाही.

Image Source: unsplash

ते एकदम बिनधास्त राहतात.

Image Source: unsplash

कधीच मनात काही ठेवत नाहीत.

Image Source: unsplash

जे आहे ते तोंडावर सहजपणे बोलून टाकतात.

Image Source: unsplash

प्रतिकूल स्थितीवर हसत हसत मात करण्याची कला त्यांच्याकडे असते, म्हणूनच ते नेहमी आनंदी राहतात.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash