या मुलांकच्या लोकांना साधे जीवन जगणे आवडते.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो.
अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
यामध्ये मूलांक 3 असलेल्या लोकांबद्दल देखील काही खास गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.
ते त्यांच्या जीवनात भौतिकवादावर कमी अवलंबून असतात.
या मुलांकाच्या मुलींना जास्त नटणं देखील आवडत नाही.
या मुलांकचे लोक कठोर परिश्रम करण्यावर विश्वास ठेवतात.
अनावश्यक गोष्टींवर खर्च करायला त्यांना आवडत नाही.
त्यांना लोकांमध्ये बसल्यावर आनंद वाटतो, चारचौघात बसणं यांना आवडतं.
हे लोक काटकसरी असले तरी त्यांचं घर सुंदर सजवलेलं असतं.