ज्योतिष शास्त्रात, मोरपंखाला फार शुभ मानलं जातं.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

मोरपंख भगवान श्रीकृष्णाला देखील फार प्रिय आहे.

Image Source: pexels

मोरपंखाचे अनेक प्रकारचे उपाय करता येऊ शकतात.

Image Source: pexels

हे सोपे, योग्य आणि परिणामकारक उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे बदल होऊ शकतात.

Image Source: pexels

धन-लाभासाठी हा उपाय करा

जर तुम्हाला धनलाभाची गरज असेल तर त्यासाठी काळा धागा तुमच्या पर्सला बांधून ठेवा. असं केल्याने तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते.

Image Source: pexels

वाईट स्वप्न पडत असतील तर...

तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील तर तुम्ही तुमच्या बेडखाली मोरपंख ठेवून झोपू शकता. असं केल्याने तुम्हाला कधीच वाईट स्वप्न येणार नाहीत.

Image Source: pexels

मोरपंखाचा असाही उपयोग

मंदिराच्या साफसफाईसाठी तुम्ही नेहमी मोरपंखाचा उपयोग करु शकता. त्याचबरोबर पितृंचा फोटोदेखील साफ करण्यासाठी तुम्ही मोरपंखाचा वापर करु शकता.

Image Source: pexels

तुमच्या आयुष्यात सुख येईल

जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही तुमच्या बेडरुममध्ये मोरपंख नक्कीच लावू शकता. यामुळे तुमच्यामध्ये प्रेम, जिव्हाळा टिकून राहील.

Image Source: pexels

शत्रूचा नाश करण्यासाठी...

मोरपंखावर भगवान हनुमानाच्या चरणांचा शेंदूर घेऊन त्यावर तुमच्या शत्रूचं नाव लिहा तसेच, ते रात्री मंदिरात ठेवा. तसेच, दुसऱ्या दिवशी त्याला पाण्यात सोडून द्या.

Image Source: pexels

राहुला खुश करण्यासाठी

लांब मोरपंखाच्या दांड्यावर जर तुम्ही एक सुपारी अर्पित करा आणि त्यावर गंगाजल शिंपडावं. त्यानंतर रां राहवे नम: या मंत्राचा 21 वेळा जप करा.

Image Source: pexels

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )