या दिशेला पैसा ठेवल्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की, आग्नेय दिशेला कधीही पैसा ठेवू नये.
या दिशेला पैसा ठेवणे तुमच्यासाठी अशुभ सिद्ध होऊ शकते आणि खर्च देखील वाढू शकतो.
आग्नेय दिशेला पैसा ठेवल्यास घरातील सुख-शांतीवरही परिणाम होतो.
तसचे आर्थिक तंगी आणि कर्जाची समस्या उद्भवते.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला पैसा किंवा दागिने कधीही ठेवू नयेत.
असे केल्याने पैशाची कमतरता वाढते आणि कुटुंबातील सदस्यांना पैसे मिळण्यात अडचणी येतात.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.