मेष रास (Aries Today Horoscope)

आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता भासणार नाही.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे.

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाला पैशांची चणचण जाणवणार नाही.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

आजचा दिवस खर्चिक असणार आहे. मुलांच्या करिअर बाबतीतही जास्त चिंता करु नका. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

आजचा दिवस फलदायी असणार आहे. अनेक दिवसांपासून एखादं काम थांबलं असेल तर ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. फसवणूक होण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Today Horoscope)

ताप आणि घसादुखी तुम्हाला हैराण करू शकते.

वृश्चिक रास( Scorpio Today Horoscope)

काही कामासाठी पालकांकडून पैसे घेण्याची गरज पडेल. किरकोळ आजार जाणवेल, थकवा जाणवेल.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

पोटदुखी किंवा डोकेदुखी तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.

मकर रास (Capricorn Today Horoscope)

आज कोणावरही जास्त विश्वास ठेवू नये, अन्यथा विश्वासघात होऊ शकतो. तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी जिम लावा, योग करा.

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

प्रगती होईल. आज तुमचं आरोग्य ठीक असेल. कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही.

मीन रास (Pisces Today Horoscope)

शरीर फिट ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकतं.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.