आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल. त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रिन टाईम कमी करावा.
आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा.
तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. फक्त कोणत्याच प्रकारचा तणाव घेऊ नका.
आज तुमचे आरोग्य चांगले असेल. फक्त अॅसिडीटीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा.
आज तुम्हाला लो बीपीच्या कारणाने अशक्तपणा जाणवू शकतो. जास्त कामाचा ताण घेऊ नका.
तुमचे आरोग्य चांगले राहील. कोणत्याच प्रकारचा ताण स्वत:वर ओढून घेऊ नका.
अगदी थोडीशी समस्या असल्यास, डॉक्टरकडे जा. सांधेदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल.
आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त मानसिक ताण घेण्याची गरज नाही.
वजन कमी करण्यासाठी जंक फूड सोडून द्या आणि निरोगी खाण्यावर लक्ष केंद्रित करा.
तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमची दिनचर्या वेळोवेळी विस्कळीत होत असेल तर तुम्ही ती सुधरण्याचा प्रयत्न करा.
तुमची तब्येत काही काळापासून बरी होत नसेल तर आता त्यात सुधारणा होऊ शकते.
तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तब्येतीत सुधारणा तुमच्यात एक आत्मविश्वास आणेल.