चंद्रमा दहाव्या घरात असल्यामुळे वडिलांच्या आदर्शांवर चालले.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन शिकायला मिळू शकतं.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

व्यवसायिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे कठोरपणे पालन करावे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

बाजारात होणाऱ्या चढ-उतारामुळे व्यवसायिकांना फायदा होईल.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

शिव योग जुळल्याने कला शाखेतील विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

नवीन पिढीला मोठ्या माणसांकडून काहीतरी शिकायला मिळेल.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

मॉडेल, सेलिब्रिटी यांनी ब्युटी ट्रीटमेंटकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

सामाजिक आणि राजकारण्यांसाठी हे चांगले राहील, त्यांची रखडलेली कामे पूर्ण होतील.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

भाग्यवान रंग जांभळा, भाग्यवान क्रमांक 1, अशुभ क्रमांक 3

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live