राहु कुंडलीत नेहमी प्रतिगामी म्हणजेच वक्री अवस्थेत राहतो पण यावेळी जूनमध्ये शनीची वक्री चाल होणार आहे.
अशा परिस्थितीत राहु-शनीची उलटी चाल काही राशींसाठी त्रासदायक ठरू शकतात.
मे महिन्याचा आजचा शेवटचा दिवस असून उद्याापासून जून महिना सुरु होणार आहे.
या जून महिन्यात राहु आणि शनीचा तांडव पाहायला मिळेल.
जून महिन्यात राहु-शनी कोणत्या राशींच्या अडचणींत वाढ होऊ शकते ते जाणून घेऊयात.
या राशीच्या लोकांना आरोग्यावर वाईट परिणाम जाणवू शकतो. या दरम्यान तुम्हाला अनेक चढ-उतार पाहायला मिळू शकतात.
चांगल्या-वाईटाची समझ तुम्हाला न आल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. आंधळा विश्वास कोणावरही ठेवू नका.
नात्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. तसेच, तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग असल्या कारणाने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो. दिर्घकालीन आजार तुम्हाला उद्भवू शकतात.