ज्योतिषशास्त्रात, सर्व 12 राशींसाठी वेगवेगळे धातू शुभ मानले जातात.

Published by: जगदीश ढोले
Image Source: GOOGLE

ज्योतिषशास्त्रात, सोने, चांदी किंवा इतर धातूंनी बनलेले दागिने घालण्याचे अनेक फायदे आहेत.

Image Source: META AI

चांदीचा चंद्राशी संबंध आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशी अशा आहेत ज्यांच्या लोकांनी चांदी घालू नये.

Image Source: META AI

वृषभ रास

या राशीच्या लोकांनी कितीही कष्ट केले तरी त्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळणार नाही

Image Source: ABP MAJHA

याऊलट, तुमचा संघर्ष वाढतच जाईल. यासाठीच वृषभ राशीने चांदीचे कोणतेही दागिने घालू नयेत.

Image Source: META AI

सिंह रास

सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे.तुम्ही जे काही पैसे कमवाल ते सर्व खर्च होऊ शकतात.

Image Source: ABP MAJHA

अशा परिस्थितीत सिंह राशीच्या लोकांनी चांदीचे कोणतेही दागिने घालू नयेत.

Image Source: META AI

मकर रास

या राशीच्या लोकांनी चांदीपासून बनवलेल्या कोणत्याही वस्तू घालू नयेत.

कारण चांदी धारण केल्याने विवाहित लोकांच्या आयुष्यात प्रेमाचा अभाव असू शकतो.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA