भगवान श्रीकृष्णाशी संबंधित अनेक कथा-कहाण्या रूढ आहेत.

श्री कृष्णाचे कुटुंब जीवन आणि पत्नी याबद्दलही बऱ्याच लोकांना माहिती आहे.

पण फार कमी लोक आहेत, ज्यांना भगवान श्रीकृष्ण यांच्या मुलांविषयी माहिती असेल.

तुम्हाला माहीत आहे का, भगवान श्रीकृष्णाला किती मुलं होती?

असं म्हणतात की, श्रीकृष्णाला 16000 बायका होत्या.

पण वैयक्तिक जीवनात त्यांच्या 8 पत्नी होत्या.

आठ बायका असल्यामुळे कृष्णाला अष्टभार्या असेही म्हणतात.

पण अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाला एकूण 80 मुलं असल्याचं सांगितलं जातं.