मेष रास (Aries)

तुम्हाला दम्याशी संबंधित आजाराचा आज पुन्हा सामना करावा लागू शकतो.

वृषभ रास (Taurus)

तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. पण, कुटुंबीयांच्या आजारपणामुळे तुम्ही मानसिक तणावात असाल.

मिथुन रास (Gemini)

आज तुम्ही तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घेतली पाहिजे. आज तुम्हाला हलका ताप येऊ शकतो

कर्क रास (Cancer)

तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही चांगलं जीवन जगलं पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे.

सिंह रास (Leo)

तुमची पचनक्रिया चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला याकडे खूप लक्ष द्यावं लागेल,

कन्या रास (Virgo)

दमा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांना आणखी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

तूळ रास (Libra)

आजार किरकोळ असो किंवा मोठा आजार, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल बेफिकीर न राहिल्यास बरं होईल.

वृश्चिक रास (Scorpio)

पोटदुखी किंवा खोकल्याची समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.

धनु रास (Sagittarius)

तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमचं वजन दिवसेंदिवस खूप वाढत असेल तर, वजन कमी करण्याचा प्रयत्न करा.

मकर रास (Capricorn)

आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही.

कुंभ (Aquarius)

तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं करणे गरजेचं आहे.

मीन (Pisces)

आज तुम्हाला पोटाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो बाहेरचे पदार्थ खाणे टाळा.