कन्या:-नातेवाईकांचा सहवास मिळेल.



वृषभ:-चांगला आर्थिक लाभ होईल.



वृश्चिक:-उष्णतेचा त्रास जाणवेल.



धनु:-व्यवसायात प्रगती करता येईल.



मीन:-वडीलांचे उत्तम सहकार्य लाभेल.



तूळ:-वाचनाची आवड पूर्ण होईल.



सिंह:-अचानक धनलाभ संभवतो.



मिथुन:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.



मकर:-मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्याल.



कर्क:-नातेवाईकांची मदत होईल.



मेष:- सरकारी कामात वेळ जाईल.



कुंभ:-व्यावहारिक दृष्टीकोन ठेवाल.