किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण तुम्ही या आजारांकडे दुर्लक्ष करू नये
तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास होणार नाही.
जे वैद्यकीय क्षेत्रात जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांना त्यांच्या अभ्यासाचं वेळापत्रक वाढवावं लागेल.
आज तुमचे आरोग्य चांगले असणार आहे. मात्र, कामाच्या वाढत्या व्यापामुळे तणाव जाणवू शकतो.
तुमचा आत्मविश्वास काही ठिकाणी कमी पडू शकतो. अशा वेळी चिडचिड करू नका.
कुटुंबात काही कारणास्तव तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवा.
तुमच्या वडिलांना डोळ्याशी संबंधित समस्या असल्याने तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल.
आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी कमकुवत असणार आहे.
आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे. तुम्हाला सध्याच्या आजारांपासून लवकरच आराम मिळेल.
ग्रहांची स्थिती लक्षात घेता आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी राहील, गर्भवती स्त्रियांनी काळजी घ्यावी.
जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आज तुम्हाला खूप हलकं वाटेल.
जर तुम्ही रोज वाकून काम करत असाल तर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.