या काळात चंद्र मंगळच्या राशीत मजबूत असणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे.
जुलै महिन्याचा पहिला आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे.
याचं कारण म्हणजे शनी कुंभ राशीतच वक्री होणार आहे. या काळात चंद्र मंगळच्या राशीत मजबूत असणार आहे.
या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे.
तसेच, आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात शनी (Lord Shani) कर्क राशीत पोहोचणार आहेत.
त्यामुळे हा आठवडा कोणत्या 5 राशींसाठी शुभकारक असणार आहे ते जाणून घ्या.
सहकाऱ्यांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात तुमची प्रगती दिसून येणार आहे.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक असणार आहे. सहकाऱ्यांबरोबर तुमचा व्यवहार चांगला असणार आहे.
तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
तरूणांना अनेक दिवसांपासून ज्या नोकरीची संधी हवी होती ती तुम्हाला मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)