मेष - साहसीवृत्ती टाळा



कर्क - घाईगडबडीत निर्णय घेऊ नका



मकर - क्षमतेपेक्षा अधिक कामं करु नये



मिथुन - वेळेचा सदुपयोग करा



सिंह - सरकारी कामं मार्गी लागतील



मीन - स्वत:चं यश मोठं करुन सांगू नका



धनु - बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा



वृश्चिक - खाण्याच्या वेळा निश्चित करा



वृषभ - आजचा दिवस मेहनतीचा असेल



कन्या - विचार करुन निर्णय घ्या



कुंभ - समस्येशी दोन हात करू शकाल



तूळ - बेजबाबदार वागू नका