मेष रास (Aries)

आज तुमच्या पोटाची विशेष काळजी घ्या. तुम्हाला पोटाच्या संदर्भातील आजार त्रास देऊ शकतात.

वृषभ रास (Taurus)

तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आपल्या आहारात चांगला बदल करा. अन्यथा पोटाचे विकार होऊ शकतात.

मिथुन रास (Gemini)

आज वाहन चालवताना थोडी काळजी घ्या. अपघात होण्यापासून सावध राहा.

कर्क रास (Cancer)

आज तुमच्या पोटाची विशेष काळजी घ्या. तुम्हाला पोटाच्या संदर्भातील आजार त्रास देऊ शकतात.

सिंह रास (Leo)

आज तुम्ही जड अन्न खाणं टाळावं, जास्त तळलेले अन्न आणि जड अन्न खाल्ल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

कन्या रास (Virgo)

तुम्हाला धूळ आणि मातीची ऍलर्जी असेल तर तुमची ऍलर्जी खूप वाढू शकते.

तूळ रास (Libra)

आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तुम्ही अगदी ठणठणीत असाल. फक्त निष्काळजीपणा करू नका.

वृश्चिक रास (Scorpio)

आज डोळ्यांवर तणाव येईस अशी कामं करू नका. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवू नका.

धनु रास (Sagittarius)

तुमचं आरोग्य चांगलं असेल पण आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. वेळोवेळी आरोग्य तपासणी करा.

मकर रास (Capricorn)

आज मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणं सुटू शकतात, ज्यामुळे तुम्हाला खूप मानसिक शांती मिळेल.

कुंभ (Aquarius)

तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्ही गाडी चालवताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे

मीन (Pisces)

आज तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, हाड किंवा अंग दुखण्याची समस्या तुम्हाला सतावू शकते