वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै (July) महिन्यात अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात धन-दौलत, प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखाचा दाता शुक्र ग्रह संक्रमण करणार आहे.
सूर्य आणि शुक्र ग्रहाने कर्क राशीत संक्रमण करताच शुक्र-सूर्य युती होणार आहे.
16 ते 31 जुलैपर्यंतचा काळ तीन राशींसाठी फार शुभ असणार आहे.
या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
इतर राशींच्या तुलनेत या राशीच्या लोकांना सर्वात जास्त लाभ मिळणार आहे.
पैसे कमाविण्याचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील. वैवाहिक जीवनात सुख-शांती असेल.
या राशीच्या लोकांच्या पगारात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.
तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. जोडीदाराबरोबर संसार अगदी सुखाचा असेल.
तुम्हाला करिअर संबंधित शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.
जे तरूण अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे.