मेष (Aries Horoscope Today)

संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल किंवा त्यांची मते न पटल्यामुळे संघर्ष संभवतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम

वृषभ (Taurus Horoscope Today)

आज स्वभाव थोडा गंभीर बनेल महिलांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल.

मिथुन (Gemini Horoscope Today)

वेळेचे महत्व इतरांपेक्षा आज तुम्हाला जास्त कळणार आहे त्यामुळे गप्पांमध्ये वेळ घालवणार नाही.

कर्क (Cancer Horoscope Today)

दुसऱ्यांना जाणून घेण्यात यशस्वी व्हाल आत्मविश्वास थोडा डळमळीत झाल्यामुळे पटकन निर्णय घेणार नाही.

सिंह (Leo Horoscope Today)

व्यवसाय नोकरीमध्ये इतरांशी मदत घ्यावीशी वाटेल तरुणांच्या प्रेम प्रकरणांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता.

कन्या (Virgo Horoscope Today)

घरातील सदस्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यामध्ये यश मिळणार नाही.

तूळ (Libra Horoscope Today)

लोकांच्या कलाकलाने वागून आपले काम मोठ्या युक्तीने करून घ्याल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

महिलांनी शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात ठेवा, कोणत्याही भावनांचे भडक प्रदर्शन टाळावे.

धनू (Sagittarius Horoscope Today)

घरातील तरुण वर्गाचे वागणे तुम्हाला उथळ वाटेल, त्यांना शिकवायला जाल पण तुटेपर्यंत आणू नका.

मकर (Capricorn Horoscope Today)

आज कामामध्ये उत्साह राहणार नाही, नको त्या ठिकाणी काम करावे लागल्यामुळे कामाची टाळाटाळ कराल.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

वैवाहिक जीवनात संघर्ष संभवतो, कोणतेही आर्थिक निर्णय अचानक आणि पटकन घेऊ नयेत.

मीन (Pisces Horoscope Today)

व्यवसायात कोणावरही लगेच विश्वास टाकू नये, आपल्या कामांमध्ये जास्तीत जास्त शिस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.