या राशीच्या दुसऱ्या चरणात चंद्र असल्यामुळे पैशांची गुंतवणूक विचारपूर्वक करा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

कार्यस्थळावर विनाकारण ताण घेऊ नका. मानसिक शांतीसाठी नीट झोप घ्या.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

नोकरी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

व्यवसायात तुम्हाला वारंवार प्रयत्न करत राहण्याची आवश्यकता असेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

ब्रह्म, सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याने, व्यवसायिकाने पूर्वी रिअल इस्टेट किंवा अन्य ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीत लाभ मिळेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

कुटुंबात आई किंवा आईसमान असलेल्या महिलेसाठी काहीतरी भेटवस्तू आणा, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभ देईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

गाडी चालवताना मित्रांसोबत स्पर्धा करणं टाळा. दुखापत होण्याची शक्यता असते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

तरुण पिढीसाठी दिवस अनुकूल राहील, त्यांची अपूर्ण कामे पूर्ण होतील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

भाग्यवान रंग पिवळा, भाग्यवान क्रमांक 8, अशुभ क्रमांक 4

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live