महिन्यातील 'हे' 5 दिवस चुकूनही झाडू खरेदी करू नका, यामुळे घरी दारिद्र्य येईल.



हिंदू धर्मात झाडू लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. झाडूचा योग्य वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, असं म्हटलं जातं.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

झाडू खरेदी करणे म्हणजे घरात लक्ष्मी आणण्यासारखं आहे, पण हिंदू धर्मग्रंथांमध्ये झाडू खरेदीसाठी अनेक नियम दिलेले आहेत.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

देवी लक्ष्मीचं प्रतीक मानला जाणारा झाडू कोणत्याही महिन्याच्या या 5 दिवसात चुकूनही खरेदी करू नये.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

हिंदू धर्मग्रंथांत नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

पंचक काळात झाडू खरेदी करणे अशुभ मानलं जातं, कारण ते आर्थिक नुकसान आणि गरिबी दर्शवते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

ज्योतिष शास्त्रानुसार, पंचक काळात केलेल्या कोणत्याही कामाचा दुहेरी प्रभाव पडतो, म्हणून यावेळी झाडू खरेदी केल्यास घराच्या सुख-समृद्धीवर नकारात्मक प्रभाव पडतो.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

हिंदू धर्मात पंचक काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. पंचक काळ म्हणजे पाच दिवस जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीतून जातो.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

पंचक हा पाच दिवसांचा कालावधी आहे, ज्यामध्ये अनेक कार्ये प्रतिबंधित आहेत. झाडू खरेदीचा देखील त्याच्याशी जवळचा संबंध आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

डिसेंबर महिन्यात पंचक शनिवार 7 डिसेंबर रोजी सकाळी 5.04 वाजता सुरू होत असून बुधवार 11 डिसेंबर रोजी सकाळी 11.48 पर्यंत चालेल.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

पंचक काळ हा शुभ कार्यासाठी विशेषतः निषिद्ध मानला जातो.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

या काळात झाडू खरेदी केल्याने घरात वाद, आर्थिक समस्या आणि इतर समस्या उद्भवू शकतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock