26 जून रोजी सूर्य, बुध, गुरु आणि चंद्र एकत्र येत असून मिथुन राशीत प्रभावी चतुर्ग्रही योग तयार होतोय.

Published by: जगदीश ढोले
Image Source: META AI

या योगामुळे 5 राशींना नोकरी, व्यवसाय, संपत्ती आणि वैयक्तिक आयुष्यात मोठा फायदा होणार आहे.

Image Source: META AI

वृषभ

कौटुंबिक आनंद वाढेल. वडिलोपार्जित व्यवसायातून फायदा. सासरकडून मदत आणि आर्थिक लाभ.

Image Source: ABP MAJHA

मिथुन

करिअरमध्ये यश. नवं शिकण्याची संधी. विवाहितांसाठी सर्वात उत्तम काळ; अविवाहितांसाठी लग्नाचे संकेत.

Image Source: ABP MAJHA

सिंह

पगारवाढ, अचानक पैसे मिळण्याची शक्यता. मुलांची प्रगती, प्रेमसंबंध मजबूत.

Image Source: ABP MAJHA

तूळ

धार्मिक प्रवास, यशासाठी संघर्ष आवश्यक. भावंडांची साथ. उच्च शिक्षणात प्रगती.

Image Source: ABP MAJHA

कुंभ

आर्थिक उत्पन्न वाढणार. नवी नोकरी किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता. आरोग्य सुधारेल.

Image Source: ABP MAJHA

कधी होईल हा योग

26 जून 2025 रोजी मिथुन राशीत बनणाऱ्या या चतुर्ग्रही योगाचा परिणाम वरील राशींवर दिसून येणार आहे.

Image Source: META AI

ग्रहांची युती, नशिबाचे दारे उघडणार!

सकारात्मक विचार आणि योग्य कृतीमुळे हा काळ तुमच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA