या राशीच्या आठव्या चरणात तंद्र असल्यामुळे वर्तनात संयम ठेवा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

व्यवसायात कोणत्याही नवीन गुंतवणुकीपासून दूर राहा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

आज तुम्हाला तुमच्या जुन्या कर्जाबाबत चिंता वाटू शकते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

कार्यालयात सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

लव्ह लाईफमध्ये संयम आवश्यक आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करावे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

प्रवास करताना काळजी घ्या.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

सामाजिक क्षेत्रात तुमचं मत महत्त्वाचं ठरेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

भाग्यवान रंग काळा, भाग्यवान अंक 4, अशुभ अंक 1

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive