तुमची तब्येत एकदम ठणठणीत असणार आहे. शारीरिकदृष्ट्या तुम्ही एकदम फीट अनुभवाल.
तुमची तब्येत चांगली असणार आहे. फक्त बाहेरचे पदार्थ खाणे टाळा.
आज काही कारणास्तव तुमची तब्येत थोडी बिघडू शकते. पोटाशी संबंधित आजार जाणवू शकतात.
तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. पण म्हणून तुम्ही तुमच्या जुन्या दिर्घकाली आजाराकडे दुर्लक्ष करू नका.
तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका.
दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी आज जरा जास्त काळजी घ्यावी. पथ्यपाणी सांभाळा.
वातावरणातील बदलामुळे तुम्हाला आज थोडं अस्वस्थ वाटू शकतं. अशा वेळी जास्त दगदग करू नका.
पोटदुखी, गॅस यांसारख्या समस्या उदभवू शकतात. त्यामुळे मसालेदार पदार्थांचं सेवन करू नका.
सततच्या धावपळीमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. यासाठी अधूनमधून विश्रांती घ्या.
सांधेदुखीचा त्रास ज्या लोकांना आहे त्यांनी आत्तापासूनच व्यायाम, योग करायला सुरुवात करा.
तुमचे आरोग्य चांगले असेल. फक्त शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. व्यायाम आणि योग करा.
पोटाच्या संबंधित आजार उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरचे तेलकट पदार्थ खाऊ नका.