मेष

मेष राशीचे लोक आज संयमाने यश मिळवतील. (Photo Credit : ABP MAJHA)

वृषभ

ध्येयापासून विचलित होऊ नका. (Photo Credit : ABP MAJHA)

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांनी आपले नैतिक आचरण चांगले ठेवा. (Photo Credit : ABP MAJHA)

कर्क

गोपनीय माहिती उघड करू नका. (Photo Credit : ABP MAJHA)

सिंह

सिंह राशीच्या लोकांचे आज अहंकाराने प्रश्न सुटणार नाही. (Photo Credit : ABP MAJHA)

कन्या

स्वतःचे विचार अमलात आणा. (Photo Credit : ABP MAJHA)

तूळ

तूळ राशीच्या लोकांनी स्वावलंबनाचे सूत्र जोपासा. (Photo Credit : ABP MAJHA)

वृश्चिक

चौकशी केल्याशिवाय निर्णय घेऊ नका. (Photo Credit : ABP MAJHA)

धनु

आपला मुद्दा ताणून धरू नका. (Photo Credit : ABP MAJHA)

मकर

पत्रव्यवहार जपून करा. (Photo Credit : ABP MAJHA)

कुंभ

वाद करणे टाळा. (Photo Credit : ABP MAJHA)

मीन

सरकारी नियमांचे पालन करा. (टिप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) (Photo Credit : ABP MAJHA)