मेष राशीच्या लोकांनी आज विकासाच्या वाटेवर थांबू नका. (Photo Credit : ABP MAJHA)
आज तुमच्या कर्तृत्वाला उजाळा मिळेल. (Photo Credit : ABP MAJHA)
अनुभवी व्यक्तींचा आदर करा. (Photo Credit : ABP MAJHA)
इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहू नका. (Photo Credit : ABP MAJHA)
आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा. (Photo Credit : ABP MAJHA)
कन्या राशीच्या लोकांनी आज वेळेचा सदुपयोग करा. (Photo Credit : ABP MAJHA)
आज तूळ राशीचे लोक आवडत्या विषयात रममाण होतील. (Photo Credit : ABP MAJHA)
आज कोणत्याही समस्येला तोंड द्या. (Photo Credit : ABP MAJHA)
स्वतःचे यश मोठे करून सांगू नका. (Photo Credit : ABP MAJHA)
आर्थिक नियोजन करा. (Photo Credit : ABP MAJHA)
प्रसिद्धीच्या मोहात पडू नका. (Photo Credit : ABP MAJHA)
आज कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. (टिप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) (Photo Credit : ABP MAJHA)