मुंबई

मुंबईत रात्री 10 वाजून 28 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.

ठाणे

ठाण्यात रात्री 10 वाजून 28 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.

पुणे

पुण्यात रात्री 10 वाजून 23 मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.

रत्नागिरी

रत्नागिरीत रात्री 10 वाजून 23 मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.

कोल्हापूर

कोल्हापुरात रात्री 10 वाजून 23 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.

सातारा

साताऱ्यात रात्री 10 वाजून 22 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.

नाशिक

नाशिकमध्ये रात्री 10 वाजून 23 मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.

अहमदनगर

अहमदनगरात रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.

धुळे

धुळेत रात्री 10 वाजून 23 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.

जळगाव

जळगावत रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.

यवतमाळ

यवतमाळमध्ये रात्री 10 वाजून 8 मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.

बीड

बीडमध्ये रात्री 10 वाजून 16 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.

सांगली

सांगलीत रात्री 10 वाजून 18 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.

सावंतवाडी

सावंतवाडीत रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.

सोलापूर

सोलपुरात रात्री 10 वाजून 14 मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.

नागपूर

नागपूरात रात्री 10 वाजून 05 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.

अमरावती

अमरावतीत रात्री 10 वाजून 11 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.

अकोला

अकोल्यात रात्री 10 वाजून 14 मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.

औरंगाबाद

औरंगाबादमध्ये रात्री 10 वाजून 19 मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.

भुसावळ

भुसावळमध्ये रात्री 10 वाजून 19 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.

परभणी

परभणीत रात्री 10 वाजून 12 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.

नांदेड

नांदेडमध्ये रात्री 10 वाजून 01 मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.

उस्मानाबाद

उस्मानाबादमध्ये रात्री 10 वाजून 14 मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.

चंद्रपूर

चंद्रपूरत रात्री 10 वाजून 03 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.

बुलढाणा

बुलढण्यात 10 वाजून 17 मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.

बेळगाव

बेळगावात 10 वाजून 17 मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.

मालवण

मालवणमध्ये 10 वाजून 21 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.