तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने फार सतर्क असणं गरजेचं आहे.
आज तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो.
तुम्हाला ताप, सर्दी आणि खोकला यांसारख्या छोट्या तक्रारी जाणवू शकतात.
तुमचे आरोग्य एकदम उत्तम असेल.
आज कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबाबत तुम्हाला सतत चिंता जाणवू शकते.
आरोग्य एकदम चांगलं असणार आहे. फक्त जंक फूड खाणं टाळा.
आज कसरतीची कामं करू नका.
तुमच्या काही शारीरिक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
आरोग्याची काळजी घ्या, संसर्गजन्य आजार बळावण्याची भीती आहे.
आज आरोग्याबाबत जास्त काळजी घेण्याची गरज नाही, आरोग्य ठणठणीत राहील.
बाहेरील खाण्यापिण्यावर थोडं कंट्रोल ठेवावं लागेल. तुमचं आरोग्य बिघडू शकतं.
आज तुमची मानसिक स्थिती चांगली नसेल, तुम्हाला आरामाची गरज भासेल.