मेष रास (Aries)

आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस सामान्य राहील. तरीही आरोग्याबाबत सावध राहा.

वृषभ रास (Taurus)

हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.

मिथुन रास (Gemini)

आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल.

कर्क रास (Cancer)

झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अस्वस्थ आणि गोंधळल्यासारखं वाटू शकतं.

सिंह रास (Leo)

आज तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावं, जेवण वेळेवर करावं, अन्यथा तब्येत बिघडू शकते.

कन्या रास (Virgo)

जे लोक कॉम्प्युटरवर काम करतात, त्यांनी डोळ्यांच्या संबंधित होऊ शकतो. शक्य असल्यास थंड पाण्याने डोळे धुत राहावे,

तूळ रास (Libra)

आज तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवल्यास चांगलं होईल, अन्यथा तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

वृश्चिक रास (Scorpio)

आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त मानसिक ताण घेण्याची गरज नाही.

धनु रास (Sagittarius)

आज तुमची प्रकृती बिघडू शकते, ज्यामुळे तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतील.

मकर रास (Capricorn)

झोपेच्या कमतरतेमुळे तुम्ही चिंतित होऊ शकता. निद्रानाशामुळे तुम्हाला शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

कुंभ (Aquarius)

आज तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या, तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. तुमचं पोट खराब होऊ शकतं.

मीन (Pisces)

घरात चाललेल्या समस्यांमुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.