मेष रास (Aries)

ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी सावध राहून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे औषधं घेणं आवश्यक आहे.

वृषभ रास (Taurus)

हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.

मिथुन रास (Gemini)

आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल.

कर्क रास (Cancer)

तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आज जास्त ताण घेऊ नका.

सिंह रास (Leo)

आरोग्याच्या दृष्टिकोनातून, मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही ध्यान, योग, ध्यान इत्यादींमध्ये वेळ घालवला पाहिजे.

कन्या रास (Virgo)

डिहायड्रेशनच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल, यावेळी जास्त पाणी प्या.

तूळ रास (Libra)

अगदी थोडीशी समस्या असल्यास, डॉक्टरकडे जा. सांधेदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल.

वृश्चिक रास (Scorpio)

आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त मानसिक ताण घेण्याची गरज नाही.

धनु रास (Sagittarius)

घरातील लहान मुलांकडे विशेष लक्ष द्या. त्यांना दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करा.

मकर रास (Capricorn)

तुमची दिनचर्या वेळोवेळी विस्कळीत होत असेल तर तुम्ही ती सुधरण्याचा प्रयत्न करा

कुंभ (Aquarius)

आज तुमचं आरोग्य चांगलं राहिल तुम्हाला नियमित व्यायाम आणि प्राणायाम करत असाल तर आणखी फायदा मिळेल.

मीन (Pisces)

वजन झपाट्याने वाढत असेल तर ते कमी करण्याकडे लक्ष द्यावं लागेल,अन्यथा वजन वाढल्याने अनेक आजार होऊ शकतात.