तुम्ही व्यायाम केला पाहिजे, व्यायाम न केल्यामुळे तुमच्या शारीरिक समस्या खूप वाढू शकतात, ज्यामुळे तुम्ही खूप चिंताग्रस्त देखील होऊ शकता.
तुम्ही जर हाय बीपीचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमचा बीपी नियंत्रित करण्यासाठी औषधं घेत राहा, अन्यथा तुमची प्रकृती बिघडू शकते.
आज तुमच्या कुटुंबात तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते, तिला काही प्रकारची त्वचेची ॲलर्जी असू शकते.
तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल खूप सावध असलं पाहिजे.
आज तुम्ही जड अन्न खाणं टाळावं.
तुम्हाला धूळ आणि मातीची ऍलर्जी असेल तर तुमची ऍलर्जी खूप वाढू शकते.
आज तुमचे आरोग्य सामान्य असणार आहे. अति थंड पदार्थांचं सेवन करू नका.
तुमची तब्येत चांगली असणार आहे.
आज तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घ्या.
तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका.
महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)