आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
मज्जासंस्थेशी संबंधित काही समस्या आज देऊ शकतात, जर तुम्हाला जुनाट समस्या असेल तर तुम्हाला आराम मिळेल.
तुमच्या डोळ्यांची थोडी काळजी घ्या, कारण तुम्हाला डोळ्यात पाणी येणे किंवा जळजळ होणे इत्यादीमुळे खूप त्रास होऊ शकतो.
तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे.
तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणार आहे.
दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी आज जरा जास्त काळजी घ्यावी.
आज कोणत्याही ताणतणावापासून दूर राहा.
जर तुम्हाला किडनीच्या संबंधित आजार असल्यास वेळेवर औषधं घ्या.
आज डोकेदुखीच्या त्रासाने तुम्ही खूप त्रस्त असाल.
आज घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आजारणामुळे सतत चिंता, थकवा यांरखे त्रास तुम्हाला उद्बवू शकतात.
तुमच्या आरोग्याची तुम्ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.
आज तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही